"भाभीजी घर पे है' च्या प्रोड्युसरने पाठवली अंगुरी भाभीला नोटीस

 टेलीव्हिजनच्या जगात सर्वात प्रसिद्ध असलेली सिरिअल 'भाभी जी घर पे' मधील अभिनेत्री शिल्पा शिंदे हिला या सिरिअलच्या प्रोड्युसरने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

Updated: Mar 16, 2016, 06:16 PM IST
"भाभीजी घर पे है' च्या प्रोड्युसरने पाठवली अंगुरी भाभीला नोटीस  title=

मुंबई :  टेलीव्हिजनच्या जगात सर्वात प्रसिद्ध असलेली सिरिअल 'भाभी जी घर पे' मधील अभिनेत्री शिल्पा शिंदे हिला या सिरिअलच्या प्रोड्युसरने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

एडीट II या प्रोडक्शन हाऊसने नोटीस पाठवली आहे.  अंगूरी भाई ही भूमिका निभाविणाऱ्या शिल्पा शिंदे सिरीअल सोडली आणि दुसरी सिरिअल साइन केली. त्यामुळे तीने कराराचा भंग केल्यामुळे ही नोटीस पाठविण्यात आली आहे. 

बेनिफर कोहली हे एडीट IIया प्रोडक्शन हाऊसचे प्रमुख असून शिल्पा शिंदे हीने कराराचा भंग केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

शिल्पा शिंदेने कराराचा भंग केला आहे. त्यामुळे तिच्या विरूद्ध कायदेशीर कारावाई करणणार आहे. तसेच आम्ही आमच्या वकीलाला सांगितले आहे.