ट्विटनंतर अभिनेत्री असीन संतापली...

अभिनेत्री असीन हिच्याबद्दल ट्विटर अनेक वावड्या उठत आहेत. यामुळे ती खूपच त्रस्त आहे. असीनबद्दल अनेदा ट्विट केले जात आहे. तिला काम न मिळ्याने ती टॉलिवूडकडे वळल्याची अफवा  आहे, असे ती सांगते.

Updated: Dec 22, 2014, 07:53 PM IST
ट्विटनंतर अभिनेत्री असीन संतापली... title=

मुंबई : अभिनेत्री असीन हिच्याबद्दल ट्विटर अनेक वावड्या उठत आहेत. यामुळे ती खूपच त्रस्त आहे. असीनबद्दल अनेदा ट्विट केले जात आहे. तिला काम न मिळ्याने ती टॉलिवूडकडे वळल्याची अफवा  आहे, असे ती सांगते.

अभिनेत्री असीन सध्या ट्विटरवरील अफवांमुळे वैतागून गेली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्याबाबत अनेक वादग्रस्तर गोष्टी चालू आहेत. असीन बॉलीवूड सोडून पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळाली आहे.

बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही म्हणून ती दक्षिण भारतीय चित्रपट करत असल्याच्या अफवा काही लोक उडवत आहेत. याबाबत खूप वाईट वाटले. ती सांगते, माझे ट्विटरवर अकांऊंट नाही आणि माझ्याविषयी अशा कोहीही अफवा पसरवू नये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.