सलमानची बहीण अर्पिताने मुलाचा फोटो पापाबरोबर केला शेअर

आपली लाडली बहीण अर्पिलाने मुलाचा फोटो चक्क त्याच्या वडिलांसोबत ट्विटरवर पोस्ट केलाय. 

Updated: Apr 5, 2016, 12:41 PM IST
सलमानची बहीण अर्पिताने मुलाचा फोटो पापाबरोबर केला शेअर title=

मुंबई : आपली लाडली बहीण अर्पिलाने मुलाचा फोटो चक्क त्याच्या वडिलांसोबत ट्विटरवर पोस्ट केलाय. 

बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिताने ३० मार्चला मुलाला जन्म दिला. अर्पिताने आयुष शर्मा याच्यासोबत २०१४ रोजी लग्न केले. त्यांचे हे पहिले अपत्य आहे. सलमान खानने काही दिवसांपूर्वी आपला भाचा आहिल याच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.