आनंद शिंदेंच्या आवाजात 'बाई वाड्यावर या'

Updated: Aug 7, 2016, 09:10 PM IST

मुंबई  : गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात जलसा चित्रपटातलं गाणं बाई वाड्यावर हे गाणं लोकप्रिय होत आहे. अभिनेत्री मानसी नाईक यांनी या गाण्यावर अप्रतिम डान्स केलाय... ऐका 'बाई वाड्यावर या'