शाहिद- आलिया यांच्या 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' गाणे लॉन्च

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या आगामी 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' हे गाणे लॉन्च करण्यात आले आहे.

Updated: Sep 11, 2015, 12:07 PM IST
शाहिद- आलिया यांच्या 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' गाणे लॉन्च title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या आगामी 'शानदार' या सिनेमाचे 'गुलाबो' हे गाणे लॉन्च करण्यात आले आहे.

'शानदार' या सिनेमाचा ट्रेलर हिट झालाय. या सिनेमात पंकज कपूर याने मुख्यम भूमिका केली आहे. शाहिद आणि आलिया पहिल्यांदाच या सिनेमातून एकत्र आली आहेत.

'क्वीन' या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शन करणारा विकास बहल यांनी या सिनेमात शाहिद आणि आलिया यांचा फनी लूक पडद्यावर साकारलाय.
 

पाहा गाण्याचा हा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.