मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याला शाळेतून दोन दिवस सस्पेंड करण्यात आले होते, ही बाब त्यानेच सांगितली.
कौल मनाचा संगीत अनावरणाच्या वेळी अक्षय कुमारने शाळेतील किस्सा सांगितला. त्यावेळी ही बाब उघड केली. सहावीत असताना त्याचे एका शिक्षकेवर प्रेम जडले आणि त्याने शिक्षकेवर प्रेम असल्याचे सांगितले, त्यानंतर त्याला शाळेतून बाहेर काढण्यात आले. त्याच्या पालकांना शाळेल बोलावून घेतले, अशी त्यानेच माहिती दिली...