कोलंबो : जगातील सर्वाधिक महागड्या चहाची लागवड श्रीलंकेत होते. श्रीलंकेच्या गॉलमध्ये याची लागवड होते.
याची लागवडही विशिष्ट पद्धतीने केली जाते. याचे नाव व्हर्जिन व्हाईट टी का ठेवण्यात आले याचे विशिष्ट कारण आहे. हा चहा बनवताना एकदाही यांच्या पानांवर हाथ लावला जात नाही.
विशिष्ट पद्धतीने याची पाने तोडली जातात. तसेच सुकल्यानंतरही ही पाने सफएद होतात. त्यानंतर हा चहा बनवला जातो. या चहाच्या एका कपाची किंमत तब्बल दोन हजार रुपये असते.