ISISच्या मुख्यालयावर रशियाचा बॉम्बहल्ला, व्हिडिओ इंटरनेटवर वायरल

सीरियामधील इसिसच्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केल्याचा रशियाचा दावा आहे. तसा व्हिडिओ यूट्यूबवर वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये Ildib मधील दहशतवाद्यांचं ठिकाणं पूर्णपणे बेचिराख झालेलं दिसतंय. 

Updated: Oct 4, 2015, 12:14 PM IST
ISISच्या मुख्यालयावर रशियाचा बॉम्बहल्ला, व्हिडिओ इंटरनेटवर वायरल title=

मॉस्को: सीरियामधील इसिसच्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केल्याचा रशियाचा दावा आहे. तसा व्हिडिओ यूट्यूबवर वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये Ildib मधील दहशतवाद्यांचं ठिकाणं पूर्णपणे बेचिराख झालेलं दिसतंय. 

रशियाचं हे पहिलं आपल्या बॉर्डर बाहेरचं शीतयुद्धानंतर पहिलं सैनिकी ऑपरेशन आहे. यूएसनं यापूर्वी जवळपास ७,००० हल्ले सीरिया, इराकसारख्या मुस्लिम राष्ट्रांवर केले आहेत. 

आणखी वाचा - 'इसिस'ला नेस्तनाबूत करण्यासाठी रशिया सज्ज! अमेरिकेची गरज नाही...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी रशिया फक्त इसिसला मजबूत करत असल्याचं म्हटलंय. या घटनेवरून हा प्रश्न निर्माण होतो की, अमेरिकेनं इतके हल्ले केल्यानंतरही इसिसचं मुख्यालय उद्ध्वस्थ झालं नव्हतं? जे रशियानं केलं?

पाहा हा थरारक व्हिडिओ - 

 

आणखी वाचा -  HIGH ALERT : भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याचा 'आयएसआय'चा कट

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.