पाहा मोदींचं दुबईतलं संपूर्ण भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईत भारतीयांना संबोधित करतांना भाषण केलं, झी २४ तासने हे संपूर्ण भाषण यू-ट्यूबवर अनकट दिलं आहे. 

Updated: Aug 23, 2015, 10:37 AM IST
पाहा मोदींचं दुबईतलं संपूर्ण भाषण title=

दुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबईत भारतीयांना संबोधित करतांना भाषण केलं, झी २४ तासने हे संपूर्ण भाषण यू-ट्यूबवर अनकट दिलं आहे. 

हे भाषण यू-ट्यूबवर व्हायरल झालं आहे, पाहा नेमकं दुबईत काय म्हणाले नरेंद्र मोदी.

नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी यावेळी दुबईत ४० हजार भारतीय जमले होते. भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं भाषण जसेच्या तसे देण्यात आले आहे.

पाहा मोदींचं दुबईतलं संपूर्ण भाषण

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.