नवी दिल्ली : कोलंबिया सरकारविरोधात बंडखोरी करणाऱ्या गुरिल्ला समूहाचे काही फोटो समोर आलेत. या फोटोंमध्ये अनेक टेक्नोसॅव्ही महिलाही दिसत आहेत.
संपूर्ण स्लाईड शो पाहण्यासाठी येथे क्लिक करा - 'सिक्रेट गुरिल्ला कँप' लाईफ फोटोतून
रिपोर्टनुसार, कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी नुकताच या गोरिल्ला समूहासोबत शस्त्रसंधीचा करार केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फोटोग्राफरने गुरिल्ला कँपचा दौरा केला. यावेळी काढलेल्या फोटोंमधून त्याने या कँपमधील लोकांचे जीवन दाखवलेतय
जंगलात कशा प्रकारे हा गुरिल्ला समूहा राहतो. मात्र जंगलात राहूनही या कँपमधील लोक टेक्नोसॅव्ही आहेत. त्यांच्याकडे लॅपटॉपसारखी साधनेही आहेत. या कँपला सिक्रेट कँप म्हटलं जाते.