पाप कमी होईल म्हणून तरूणींनी न्यूड होऊन मारल्या उड्या

 मे महिन्यात स्कॉटलंडमध्ये वार्षिक पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यात अनेक जण सहभागी होतात. 

Updated: May 2, 2016, 08:12 PM IST
पाप कमी होईल म्हणून तरूणींनी न्यूड होऊन मारल्या उड्या title=

स्कॉटलंड :  मे महिन्यात स्कॉटलंडमध्ये वार्षिक पोहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यात अनेक जण सहभागी होतात. 

वार्षिक परीक्षा संपण्यापूर्वी या ठिकाणी या स्विमिंग स्पर्धेला गुडलक म्हणून पाहिले जाते. या स्पर्धेत तरूणी विना कपड्यांच्या न्यूड पाण्यात उड्या मारतात. 

परंपरेनुसार पाण्यात न्यूड उड्या मारण्यापूर्वी विद्यार्थी संपूर्ण रात्र जागे राहतात. मेड्रिगल युनिवर्सिटीच्या ग्रूपमध्ये स्टुडंट्स गाणेही गातात. या बर्फाच्या पाण्याबद्दल बोलले जाते. यात अंघोळ केल्याने पाप कमी होतात. 

परंपरेनुसार विद्यार्थी बर्फाच्या पाण्यात एकमेंकाना भिजवतात. याला फायनल एक्सामच्या उत्सव म्हणून पाहिले जाते. यात बहुतांशी लोक कपडे उतरवत नाही किंवा त्यांना कपडे उतरविण्यासाठी फोर्स करण्यात येत नाही.