उंच जागेवरून खाली पाहतांना, भिणाऱ्यांसाठी हा स्कायवाक नाही

हा एका स्कायवाकचा व्हिडीओ आहे, चीनमध्ये २६० मीटर लांब, काचेचा हा स्कायवाक बनवण्यात आला आहे.

Updated: Sep 29, 2015, 10:05 PM IST

बिजिंग : हा एका स्कायवाकचा व्हिडीओ आहे, चीनमध्ये २६० मीटर लांब, काचेचा हा स्कायवाक बनवण्यात आला आहे. यू आकाराचा हा स्कायवाक १८०० मीटर उंच आहे.  

हा स्कायवाक ऑक्टोबर महिन्यात अधिकृतपणे सुरू करण्यात येणार आहे, डोंगरात हा स्कायवाक बसवण्यात आल्याने, पर्यटकांसाठी हा एक आकर्षणचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.