अमेरिकेच्या फर्स्ट लेडी असं का नाचतायेत? व्हिडिओ वायरल

मिशेल ओबामा आपल्याला हातात काही कंदमूळ घेउन नाचतायेत. हो हाच व्हिडिओ सध्या यु-ट्यूबवर वायरल होतोय. काय आहे व्हिडिओत हे बघण्यासाठी अनेक नेटिझन्स दररोज हा व्हिडिओ पाहतायेत. 

Updated: Oct 17, 2014, 02:43 PM IST
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी असं का नाचतायेत? व्हिडिओ वायरल title=

वॉशिंग्टन: मिशेल ओबामा आपल्याला हातात काही कंदमूळ घेउन नाचतायेत. हो हाच व्हिडिओ सध्या यु-ट्यूबवर वायरल होतोय. काय आहे व्हिडिओत हे बघण्यासाठी अनेक नेटिझन्स दररोज हा व्हिडिओ पाहतायेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारख्या मिशेलही नेहमीच चर्चेत असतात. अमेरिकेच्या या फर्स्ट लेडीनं या व्हिडिओच्या माध्यमातून जगभरात आरोग्यदायी खाद्याचं समर्थन केलंय. या व्हिडिओत मिशेल यांना अरिजोना, कॅलिफ़ॉर्निया, ओहायो आणि वॉशिंगटनमधील शाळकरी विद्यार्थ्यांसोबत आपण राष्ट्रपती निवासस्थानाच्या किचन गार्डनमध्ये आपण फळभाज्या, भाजीपाला लावताना पाहू शकतो.

या संपूर्ण व्हिडिओचा उद्देश म्हणजे, ताज्या पालेभाज्यांच्या प्रचार आणि प्रसार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.