VIDEO : मृत सापाच्या पोटात सापडली हजारो अंडी!

सोशल मीडियावर सध्या एक सापाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांनी पाहिलाय.

Updated: Nov 12, 2016, 11:14 PM IST
VIDEO : मृत सापाच्या पोटात सापडली हजारो अंडी! title=

अबुजा : सोशल मीडियावर सध्या एक सापाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांनी पाहिलाय.

नायजेरियामध्ये ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. या मृत सापाच्या पोटात हजारो अंडी सापडली. स्थानिकांनी या सापाला उभं कापल्यानंतर त्याच्या पोटातून ही अंडी दिसून आलीत.