ISISनं हॉस्पिटल उडवलं, 5 भारतीय नर्स जखमी- रिपोर्ट

इराकमध्ये अडकलेल्या 46 नर्सेसच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. तिरकीत या शहरात अडकून पडलेल्या या नर्सेसना अन्यत्र हलवलं गेलंय. तसंच त्या इसिस या अतिरेकी संघटनेच्या ताब्यात असल्याची शक्यता निर्माण झालीये. 

IANS | Updated: Jul 3, 2014, 05:16 PM IST
ISISनं हॉस्पिटल उडवलं, 5 भारतीय नर्स जखमी- रिपोर्ट title=

तिरकीत: इराकमध्ये अडकलेल्या 46 नर्सेसच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. तिरकीत या शहरात अडकून पडलेल्या या नर्सेसना अन्यत्र हलवलं गेलंय. तसंच त्या इसिस या अतिरेकी संघटनेच्या ताब्यात असल्याची शक्यता निर्माण झालीये. 

बॉम्बस्फोटात काही नर्सेस किरकोळ जखमी झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं मान्य केलंय. मात्र त्या सुरक्षित असल्याचा दावा मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी केलाय. 

केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी यातल्या अनेक नर्सेस गंभीर जखमी झाल्याचा दावा केला होता. यावर भाष्य करण्यास अकबरुद्दीन यांनी नकार दिलाय. आपण केवळ आपल्या मंत्रालयाकडे असलेली माहिती देत असल्याचं ते म्हणालेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वाद हे आलेच पाहिजेत असं काहीसं समीकरणच झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.