किती कमाई करता पॉर्न इंडस्ट्रीतील हिरोईन्स

कोट्यावधी रुपयांची कमाई करणाऱ्या पॉर्न इंडस्ट्रीतील हिरोईन्सही बक्कळ कमाई करतात. दर सेकंडाला तब्बल २८ हजार लोक पॉर्न बघतात.

Updated: Jul 1, 2016, 08:56 PM IST
किती कमाई करता पॉर्न इंडस्ट्रीतील हिरोईन्स title=

लंडन : कोट्यावधी रुपयांची कमाई करणाऱ्या पॉर्न इंडस्ट्रीतील हिरोईन्सही बक्कळ कमाई करतात. दर सेकंडाला तब्बल २८ हजार लोक पॉर्न बघतात.

या इंडस्ट्रीत महिला पुरुषांपेक्षा अधिक कमावतात. घराघरात पोहोचलेल्या या महिला पॉर्न स्टार एका वर्षात लाखो डॉलरची कमाई करतात. 

अल्डट स्टुडिओचे विविडचे मालक स्टीव्हन हिर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा सुरुवातील या इंडस्ट्रीत महिला येतात तेव्हा त्या नवीन असतात. मात्र काही काळानंतर त्या चांगली कमाई करु लागतात. 

पारंपारिक सीनसाठी या महिलांना ५६० पाउंड ते ७०० पाउंड मिळतात. तसेच प्रॉडक्शनच्या बजेटवरही हे अवलंबून असते. टॉप परफॉर्मर्स १,०५० पाउंड ते १,४०० पाउंड कमावतात. या इंडस्ट्रीत नव्या आलेल्या महिलांची कमाई २१० पाउंड इतकी असते.