व्हिडिओ: पाहा कुत्रा आणि जग्वारची अनोखी मैत्री!

आपण नेहमी माणसांना का कुत्रा-मांजरी सारखं भांडता असं म्हणत असतो. पण प्राण्यांमध्येही मैत्री पाहायला मिळते... माणसाला लाजवेल अशी... 

Updated: Oct 26, 2015, 01:58 PM IST
व्हिडिओ: पाहा कुत्रा आणि जग्वारची अनोखी मैत्री! title=

वॉशिंग्टन: आपण नेहमी माणसांना का कुत्रा-मांजरी सारखं भांडता असं म्हणत असतो. पण प्राण्यांमध्येही मैत्री पाहायला मिळते... माणसाला लाजवेल अशी... 

आणखी वाचा - व्हिडीओ | सहा हत्तींचा मोटरसायकलस्वारावर हल्ला

असंच एक उदाहरण दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळालं. तेथील मांजराच्या जातीतील ठिपके असलेला प्राणी जग्वार आणि कुत्रा यांची दाट मैत्री... 

पाहा व्हिडिओ - 

 

आणखी वाचा -  अबब! एका घरात ती राहते तब्बल 41 कुत्र्यांसोबत!

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.