काठमांडू : काठमांडूच्या वर्ल्ड हेरिटेज वास्तू असलेल्या दरबार स्वेअरच्या आसपासच्या इमारती कोसळतानाचे लाइव्ह व्हिडिओ एकाने शूट केला आहे आहे. भूकंप झाल्यानंतर अनेक इमारती कोसळल्या आणि पक्षी सैरावैरा उडू लागले.
पाहा हा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.