विमानाच्या टॉयलेटमध्ये करायची सेक्स, एअर होस्टेसने कमविले ६ लाख ५० हजार युरो

 एका एअर होस्टेसला उडाणादरम्यान प्रवाशांशी सेक्स करण्याचा गुन्हात कामावरून काढून टाकले आहे. एअर होस्टेस प्रवाशांसह विमानाच्या शौचालयात सेक्स करत होती. एअर होस्टेस असे करून गेल्या दोन महिन्यात ६ लाख ५० हजार युरोची कमाई केली आहे. 

Updated: Oct 4, 2015, 05:30 PM IST
विमानाच्या टॉयलेटमध्ये करायची सेक्स, एअर होस्टेसने कमविले ६ लाख ५० हजार युरो title=

लंडन :  एका एअर होस्टेसला उडाणादरम्यान प्रवाशांशी सेक्स करण्याचा गुन्हात कामावरून काढून टाकले आहे. एअर होस्टेस प्रवाशांसह विमानाच्या शौचालयात सेक्स करत होती. एअर होस्टेस असे करून गेल्या दोन महिन्यात ६ लाख ५० हजार युरोची कमाई केली आहे. 

वेबसाइट 'मेट्रो'ने दिलेल्या बातमीनुसार ही घटना उघडकीस झाल्यानंतर एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी प्रवासी आणि एअर हॉस्टेसला पोलिसांच्या हवाली केले आहे. चौकशीत सत्य समोर आलं तर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. एअर होस्टेसने स्वतः स्वीकारले की तिने हा गुन्हा केला आहे. 

मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार टॉयलेटमध्ये विचित्र अवस्थेत पकडल्यानंतर एअर होस्टेसला कामावरून काढून टाकले आहे. एअर होस्टेसने एका प्रवाशाकडून २ हजार डॉलर घेऊन शौचालयात गेली, त्यावेळी तिला पकडण्यात आले. 

या बातमीमध्ये एअरलाइन्सचे नाव देण्यात आले नाही. एअर होस्टेसने प्रवासावेळी अनेक प्रवाशांशी सेक्स केल्याचे कबूल केले आहे. मोठ्या यात्रेत ती प्रवाशांना बळी पाडत होती. आखाती देशातून अमेरिकेत जाणाऱ्या विमानात ती हा प्रकार करीत असल्याचे समोर आले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.