जगातील टॉप ३० शहरांमध्ये भारतातील 2 शहरं

जगातील सर्वात महत्त्वाची, शक्तीशाली, उत्पादन आणि सोयी सुविधांच्या टॉप ३० शहरांमध्ये भारतातील २ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

Updated: Jan 3, 2016, 11:34 PM IST
जगातील टॉप ३० शहरांमध्ये भारतातील 2 शहरं title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात महत्त्वाची, शक्तीशाली, उत्पादन आणि सोयी सुविधांच्या टॉप ३० शहरांमध्ये भारतातील २ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय रीअल इस्टेड परामर्श कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणानंतर हे टॉप ३० शहरांची यादी जाहीर केली आहे. मुंबई आणि दिल्ली या २ शहरांचा अनुक्रमे २२ वा आणि २४ वा क्रमांक आहे.

जगात न्यूयार्क, लंडन आणि पॅरिस ही टॉप ३ शहरं आहेत.