पाहा व्हिडिओ : अख्या गावाने घातली मुलाला अशी आंघोळ...

थंडीमुळे एका लहान मुलाला आंघोळीचा एवढा कंटाला की त्याने एक, दोन, तीन दिवस, महिना नव्हे तर तब्बल ३ महिने आंघोळ केली नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी गावाची मदत घेतली. त्यानंतर अख्खं गावाच्या उपस्थित त्याला आंघोळ घातली गेली. तेही हातपाय बांधून....

Updated: Jan 28, 2016, 03:37 PM IST
पाहा व्हिडिओ : अख्या गावाने घातली मुलाला अशी आंघोळ... title=

कोलकता : थंडीमुळे एका लहान मुलाला आंघोळीचा एवढा कंटाला की त्याने एक, दोन, तीन दिवस, महिना नव्हे तर तब्बल ३ महिने आंघोळ केली नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी गावाची मदत घेतली. त्यानंतर अख्खं गावाच्या उपस्थित त्याला आंघोळ घातली गेली. तेही हातपाय बांधून....
पाहा व्हिडिओ :

 

 

শীত কালে গোসল করা মানে abarest জয় করা সেরুকুম একটা ঘটনা শেয়ার করুন

Posted by Shajahan Shaju on Monday, 25 January 2016