जेव्हा गावात पहिल्यांदाच येते वीज

 भारतात आजही अनेक गावांमध्ये वीज नाही. आजही अनेक गावांमध्ये दिवेच घरांमध्ये प्रकाश देतात. असंच एक गाव ज्यागावामध्ये पहिल्यांदा वीज आली आणि गावातील प्रत्येकाचाच उत्साह वाढला.

Updated: Dec 28, 2015, 06:52 PM IST
जेव्हा गावात पहिल्यांदाच येते वीज title=

नवी दिल्ली :  भारतात आजही अनेक गावांमध्ये वीज नाही. आजही अनेक गावांमध्ये दिवेच घरांमध्ये प्रकाश देतात. असंच एक गाव ज्यागावामध्ये पहिल्यांदा वीज आली आणि गावातील प्रत्येकाचाच उत्साह वाढला.

वीज आल्यानंतर गावातील मुलांचा जीवनाकडे बघण्याचा आणि करिअरबाबतचा दृष्टीकोन कसा बदलतो हे या व्हिडिओतील मुलांकडे बघून पहायला मिळतो.

पाहा व्हिडिओ : गावातील मुलांचा उत्साह