VIDEO : रविना टंडन विचारतेय, 'देशात हिंसाचार काय पहिल्यांदा होतोय?'

भारतात असहिष्णुता आहे? असा प्रश्न विचारत शनिवारी देशात अनेक ठिकाणी 'मार्च फॉर इंडिया' काढण्यात आला. 

Updated: Nov 8, 2015, 09:20 AM IST
VIDEO : रविना टंडन विचारतेय, 'देशात हिंसाचार काय पहिल्यांदा होतोय?' title=

मुंबई : भारतात असहिष्णुता आहे? असा प्रश्न विचारत शनिवारी देशात अनेक ठिकाणी 'मार्च फॉर इंडिया' काढण्यात आला. 

साहित्यिकांनी 'असहिष्णुते'च्या नावावर सुरु केलेल्या 'पुरस्कारवापसी'च्या साखळीला विरोध दर्शवण्यासाठी सिने अभिनेते अनुपम खेर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जनपथ ते राजपथपर्यंत मोर्चा काढण्यात आला. 

यावरच, 'झी न्यूज'वर झालेल्या एका चर्चेत अभिनेत्री रविना टंडनही सहभागी झाली होती. पाहा, तिनं यात काय म्हटलंय...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.