महिलेचा दारूपिऊन पोलिस स्टेशनमध्ये राडा

दिल्ली जवळील गुडगावमध्ये एका महिलेने दारू पिऊन राडा केला, एवढंच नाहीतर बेदरकारपणे गाडी चालवत गाडीला टक्कर दिली, यानंतरही या महिलेला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. 

Updated: Nov 11, 2014, 08:36 PM IST
महिलेचा दारूपिऊन पोलिस स्टेशनमध्ये राडा title=

गुडगाव : दिल्ली जवळील गुडगावमध्ये एका महिलेने दारू पिऊन राडा केला, एवढंच नाहीतर बेदरकारपणे गाडी चालवत गाडीला टक्कर दिली, यानंतरही या महिलेला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. 

मात्र या महिलेने पोलिसांशीही हुज्जत घातली, या महिलेच्या बोलण्यावरून ती दारूच्या नशेत असल्याचं दिसून आली, तोंड सांभाळून बोला असं पोलिस इन्सस्पेक्टरने सांगितल्यानंतर, या बाईने तु पाजलीय का मला दारू असा सवाल पोलिस अधिकाऱ्याला केला.

 या महिलेसह तिच्या सहलीने हा राडा केला, या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.