सुप्रीम कोर्टात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

सुप्रीम कोर्ट बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलने ही धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. याकूब मेमनला फाशी दिल्याप्रकरणी ही धमकी असल्याची माहिती आहे.

Updated: Aug 18, 2015, 07:50 PM IST
सुप्रीम कोर्टात बॉम्बस्फोट करण्याची धमकी title=

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्ट बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेलने ही धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. याकूब मेमनला फाशी दिल्याप्रकरणी ही धमकी असल्याची माहिती आहे.

या धमकीनंतर सुप्रीम कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच याकूबला यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधिशांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.