मोदींच्या कार्यक्रमात विद्यार्थ्याला लगावली थोबाडीत

बनारस हिंदू विद्यापीठात दीक्षान्त समारंभादरम्यान एका विद्यार्थ्याला थोबाडीत लगावण्याची घटना घडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही तेथे उपस्थित होते. 

Updated: Feb 22, 2016, 03:24 PM IST
मोदींच्या कार्यक्रमात विद्यार्थ्याला लगावली थोबाडीत title=

वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठात दीक्षान्त समारंभादरम्यान एका विद्यार्थ्याला थोबाडीत लगावण्याची घटना घडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही तेथे उपस्थित होते. 

आशुतोष सिंग असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. मोदींच्या कार्यक्रमादरम्या आशुतोषने विद्यार्थ्यांच्या युनियनच्या विकासाची मागणी करताना जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या थोबाडीत लगावली. 

यापूर्वी गेल्याच महिन्यात लखनऊम ध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठात दीक्षात्न सोहळ्यादरम्यान तेथील विद्यार्थ्यांनी मोदींविरोधात घोषणाबाजी केली होती.