आजही आपण पारतंत्र्यात असतो तर असं दिसलं असतं चित्र...

आजही जर आपण पारतंत्र्यात असतो तर...? आपल्यापैंकी बहुतेक जणांनी पारतंत्र्यातील जीवन अनुभवलेलंही नाही... त्यामुळे, तुम्हाला याचा अंदाजाही येणं कठिण आहे. 

Updated: Aug 13, 2015, 04:43 PM IST
आजही आपण पारतंत्र्यात असतो तर असं दिसलं असतं चित्र...  title=

मुंबई : आजही जर आपण पारतंत्र्यात असतो तर...? आपल्यापैंकी बहुतेक जणांनी पारतंत्र्यातील जीवन अनुभवलेलंही नाही... त्यामुळे, तुम्हाला याचा अंदाजाही येणं कठिण आहे. 

पण, आजही आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं... अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या घरा-दारावर पाणी सोडत आपलं संपूर्ण जीवनच देशासाठी अर्पण केलं नसतं तर आजचा दिवस कसा असता...? याचीच एक छोटीशी झलक या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलीय. ही शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर आजच्या 'स्वातंत्र्या'चा खरा अर्थ तुमच्या लक्षात येईल.

 

 

आपण आपल्या देशात पारतंत्र्यातलं जीणं जगत असतो... 'इंडियन अॅन्ड डॉग्स नॉट अलाऊड' या पाट्या आपल्याला आजही दिसल्या असत्या, हे या शॉर्ट फिल्ममधून रविना टंडन आणि मनोज वाजपेयी आपल्यासमोर मांडतायत... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.