साप अंड्यातून जन्म घेतो, पण येथे सापच...?

पिलांना जन्म देतांना सापाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला आहे का?, एक अतिशय दुर्मिळ व्हिडीओ समोर आला आहे. 

Updated: Aug 4, 2015, 05:52 PM IST
साप अंड्यातून जन्म घेतो, पण येथे सापच...? title=

हैदराबाद : पिलांना जन्म देतांना सापाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला आहे का?, एक अतिशय दुर्मिळ व्हिडीओ समोर आला आहे. साप पिलांना जन्म देतोय असं सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं असलं, तरी सापाची पिलं त्याच्या अंड्यातून जन्म घेतात.

मात्र  अनेक पिलांना जन्म देण्याचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.प्रत्यक्षात साप अंड्यातून जन्म घेतात.

पाहा पिलांना जन्म देतांना सापाचा व्हिडीओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.