श्रीनगरमध्ये पुन्हा पाकिस्तानी झेंडे फडकविलेत

श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी झेंडे फडकवण्यात आल्याची घटना आज घडली. हुरियत नेते मिरवैझ उमर फारूक यांच्या समर्थकांनी हे पाकिस्तानचे आणि लष्कर-ए-तय्यबाचे झेंडे फडकावलेत. 

PTI | Updated: May 22, 2015, 05:44 PM IST
श्रीनगरमध्ये पुन्हा पाकिस्तानी झेंडे फडकविलेत title=

जम्मू : श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी झेंडे फडकवण्यात आल्याची घटना आज घडली. हुरियत नेते मिरवैझ उमर फारूक यांच्या समर्थकांनी हे पाकिस्तानचे आणि लष्कर-ए-तय्यबाचे झेंडे फडकावलेत. 

यावेळी मिरवैझ उमर फारूक यांच्या समर्थकांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही केली. त्यामुळं काही काळासाठी याठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.