नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणा-या सिंधू आणि साक्षी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. दिल्लीतल्या सेवन रेसकोर्स, या पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी या दोघींना पंतप्रधानांनी निमंत्रित करण्यात आलं होतं.
यावेळी जिमॅन्स्ट दीपा कर्माकर, बॅटमिंटन कोच पुलेल्ला गोपीचंद, क्रीडा मंत्री विजय गोयल, रोईंग पटू दत्तू भोकनळही उपस्थित होते. यासर्वांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचं विशेष अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे पुढच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.
पी वी सिंधु हिनं भारताला बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळवून दिलं. तर साक्षी मलिकनं कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे.
Delighted to meet you @Pvsindhu1. Every Indian is so proud of what you accomplished. #Rio2016 pic.twitter.com/DfeAiCt6m6
— Narendra Modi (@narendramodi) 28 August 2016
Congrats @DipaKarmakar. You have won the nation’s hearts. #Rio2016 pic.twitter.com/vYlMYoqBX3
— Narendra Modi (@narendramodi) 28 August 2016
Meeting the skilled, talented & determined @JituRai was wonderful. Best wishes for his future endeavours. #Rio2016 pic.twitter.com/IoWBgsSndo
— Narendra Modi (@narendramodi) 28 August 2016
You are an inspiration for so many people @SakshiMalik. Keep making us proud with your achievements. #Rio2016 pic.twitter.com/aguBH7RhCg
— Narendra Modi (@narendramodi) 28 August 2016