नरेंद्र मोदींचं विस्तारीत मंत्रिमंडळ

सरकार स्थापनेनंतर एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार झाला.  शिवसेनेचे उपनेते सुरेश प्रभु यांनीही शपथ घेतली, मात्र शिवसेना शपथविधीत सहभागी नसतांनाही, सुरेश प्रभु हे सहभागी झाल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होतेय.

Updated: Nov 9, 2014, 04:12 PM IST
नरेंद्र मोदींचं विस्तारीत मंत्रिमंडळ title=

नवी दिल्ली : सरकार स्थापनेनंतर एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार झाला.  शिवसेनेचे उपनेते सुरेश प्रभु यांनीही शपथ घेतली, मात्र शिवसेना शपथविधीत सहभागी नसतांनाही, सुरेश प्रभु हे सहभागी झाल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होतेय.

 मनोहर पर्रिकर, सुरेश प्रभू यांच्यासह एकूण २१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये चार कॅबिनेट, १७ राज्यमंत्री असून त्याच्यातील तीन मंत्र्यांकडे स्वतंत्र प्रभार आहेत.
 
राष्ट्रपती भवनात आज दुपारी दीड वाजता मंत्रिमंडळ विस्तारातील खासदारांचा शपथविधी झाला.  नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ४५ मंत्री आहे, यात २३ कॅबिनेट आणि २२ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
 
नरेंद्र मोदी यांचं विस्तारीत मंत्रिमंडळ
 
कॅबिनेट मंत्री
 
१. मनोहर पर्रिकर
 
२. सुरेश प्रभू
 
३. जे पी नड्डा
 
४. बिरेंद्र सिंह
 
राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
 
५. बंडारु दत्तात्रय
 
६. राजीव प्रताप रुडी
 
७. डॉ. महेश शर्मा
 
राज्यमंत्री
 
८. मुख्तार अब्बास नक्वी
 
९. रामकृपाल यादव
 
१०. हरिभाई चौधरी
 
११. संवरलाल जाट
 
१२. मोहनभाई कुंदरिया
 
१३. गिरीराज सिंह
 
१४. हंसराज अहिर
 
१५. रामशंकर कथेरिया
 
१६. वाय एस चौधरी
 
१७. जयंत सिन्हा
 
१८. राज्यवर्धन राठोड
 
१९. बाबूल सुप्रियो
 
२०. साध्वी निरंजन ज्योती
 
२१. विजय सांपला

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.