मोदींचे विरोधक आणि फॅन्ससाठी महत्वाचा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतान स्टार्ट अप प्रोग्राम लॉन्च केला.

Updated: Jan 20, 2016, 10:19 AM IST
मोदींचे विरोधक आणि फॅन्ससाठी महत्वाचा व्हिडीओ title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतान स्टार्ट अप प्रोग्राम लॉन्च केला.

 (भाषणाचा व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली) 

आयटीमध्ये नवीन काही करू इच्छीणाऱ्यांठी हा कार्यक्रम लॉन्च करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं, हे भाषण तसं अराजकीय म्हणता येईल.

हे भाषण आयटी आणि उद्योग क्षेत्रात नवीन काही तरी करणाऱ्या साहसी तरूणांसाठी प्रेरणा देणारं आहे. नवीन स्टार्ट अप्ससाठी उत्साह देणारं आहे. तुम्ही तुम्ही नरेंद्र मोदींचे फॅन्स असाल किंवा नसाल, पण तुम्हाला नवीन काही करायचं असेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.

नवीन काही तरी करणाऱ्या साहसी तरूणांसाठी मोदींचं हे भाषण