गुड न्यूज : ५० रूपयात मिळणार इंटरनेट डेटा पॅक

जर तुम्ही मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूड आहे. आता मोबाईल ग्राहकांना ५० रूपयांचा छोटा डेटा पॅक उपलब्ध होणार आहे.

Updated: Apr 15, 2015, 01:32 PM IST
गुड न्यूज : ५० रूपयात मिळणार इंटरनेट डेटा पॅक title=

नवी दिल्ली : जर तुम्ही मोबाईलवर इंटरनेटचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूड आहे. आता मोबाईल ग्राहकांना ५० रूपयांचा छोटा डेटा पॅक उपलब्ध होणार आहे.

तुम्ही फेसबूक, व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुम्हाला महाग असणाऱ्या डेटा पॅकची चिंता करण्याची गरज नाही. कारण मोबाईल कंपन्याना ५० रूपयांचा छोटा डेटा पॅक ग्राहकांना उपलब्ध करून देणे सक्तीचे असणार आहे, ज्याची वॅलिडिटी एक महिना असणार आहे. अशी अधिसूचना लवकरच 'ट्राय'कडून काढली जाणार आहे. 

अधिक माहितीसाठी पाहा व्हिडिओ-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.