भारताच्या जी-सॅट15 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

जी-सॅट 15 या भारताच्या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. जीसॅट उपग्रहाचे वजन 3164 किलो आहे.

Updated: Nov 11, 2015, 01:23 PM IST
भारताच्या जी-सॅट15 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण title=

नवी दिल्ली : जी-सॅट 15 या भारताच्या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. जीसॅट उपग्रहाचे वजन 3164 किलो आहे.

केयू बँडचे 24 संदेशवहन ट्रान्सपॉंडर्स उपलब्ध होणार असून जीपीएस संचलित गगन प्रणाली एल 1 व एल 5 पट्ट्यात सुरू होणार आहे.त्यामुळं भारतातील D2Hची वाढती मागणी पूर्ण केली जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.