Video : मेट्रोमध्ये तरुणींचा राडा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाला जेथे एकीकडे महिला शक्ती बाबत चर्चा होत होत्या तर दुसरीकडे काही तरुणी मद्यपान करुन मेट्रोमध्ये धिगांना घालतांना दिसली.

Updated: Mar 11, 2016, 12:12 PM IST
Video : मेट्रोमध्ये तरुणींचा राडा title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाला जेथे एकीकडे महिला शक्ती बाबत चर्चा होत होत्या तर दुसरीकडे काही तरुणी मद्यपान करुन मेट्रोमध्ये धिगांना घालतांना दिसली.

दारुच्या नशेत या महिला काय करतायंत हे त्यांना देखील कळत नसेल. या तरुणी एका व्यक्तीसोबत अशा भिडल्या की त्याने तेथून पळ काढणंच चांगलं समझलं.

पाहा व्हिडिओ