नवी दिल्ली : कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची चौकशी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंह यांची दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडून चौकशी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मनमोहन सिंह पंतप्रधानपदी असतांना यूपीए सरकारमधील काही मंत्र्यांना कोळसा घोटाळा प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता. कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन यांची चौकशी झाल्याची बातमी दोन दिवसानंतर बाहेर आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.