श्रीनगर : जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा भागात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करांला यश आले.
सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला गेला. यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.
दरम्यान, या चकमकीत दोन जवान शहीद झाले.