अनुपम खेर यांच्याकडून भाजप नेत्यांनाच कानपिचक्या

सिनेअभिनेते अनुपम खैर यांनी शाहरुखची मात्र पाठराखण केली आहे. किंबहुना त्यांनी भाजपच्या नेत्यांनाच कानपिचक्या दिल्या आहेत.

Updated: Nov 4, 2015, 11:40 PM IST
अनुपम खेर यांच्याकडून भाजप नेत्यांनाच कानपिचक्या title=

मुंबई : सिनेअभिनेते अनुपम खैर यांनी शाहरुखची मात्र पाठराखण केली आहे. किंबहुना त्यांनी भाजपच्या नेत्यांनाच कानपिचक्या दिल्या आहेत.

‘भाजपमधील काही नेत्यांना आपल्या जिभेला आवर घालणं गरजेचं आहे. शाहरुखबद्दल वेडवाकडं बोलणं आधी त्यांनी थांबवावं. 

कारण की तो नॅशनल आयकॉन असून आम्हांला त्याचा अभिमान आहे.’ असं अनुमप खैर यांनी ट्विट केलं आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.