अजिंक्यनं टिपलेला 'मॅजिक कॅच' सोशल मीडियावर व्हायरल

हा 'मॅजिक कॅच' प्रेक्षकांसाठी जितका आश्चर्यकारक होता, किंबहुना तेवढचा अश्विनसाठीही आश्चर्यकारक ठरला असावा.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 28, 2017, 01:52 PM IST

धर्मशाला : धर्मशाला टेस्टच्या तिसऱ्या दिवशी अजिंक्यनं टिपलेला 'मॅजिक कॅच' सोशल मीडियावर व्हायरल होतोय. धर्मशाला टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवत सीरिजही आपल्या घशात घातली आहे. 

हा 'मॅजिक कॅच' प्रेक्षकांसाठी जितका आश्चर्यकारक होता, किंबहुना तेवढचा अश्विनसाठीही आश्चर्यकारक ठरला असावा.

अजिंक्य रहाणेनं ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात अश्विनच्या बॉलवर पीटरचा एक सुंदर, अनोखा कॅच घेतला या मॅचमधल्या अजिंक्यच्या स्लिप फिल्डिंगची जोरदार चर्चा सुरू आहे.