नवी दिल्ली : दिल्लीतील जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्याकुमार ने अनोख्या शैलीत ‘हम लेके रहेंगे आजादी’ असा नारा दिला, हा नारा लोकप्रिय झाला. आता याच्यावर एक गाणं यू-ट्यूबवर आलं आहे, हे गाणं लोकप्रिय होत आहे.
हे गाणे सध्या चर्चेचा विषय ठरले असून, अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
मल्याळी गायीका पुष्पावतीच्या आवाजातील ‘हम लेके रहेंगे आजादी’ हे गाणे सोशल मीडायवर जोरदार व्हायरल होत आहे.