शबरीमाला मंदिरात चेंगराचेंगरी, 25 भाविक जखमी

केरळमधल्या शबरीमला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 25 भाविक जखमी झाले आहेत.

Updated: Dec 25, 2016, 11:37 PM IST
शबरीमाला मंदिरात चेंगराचेंगरी, 25 भाविक जखमी title=

पांबा : केरळमधल्या शबरीमला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 25 भाविक जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. संध्याकाळी मंदिरात पुजेच्या दरम्यान ही घटना घडली. गंभीर जखमी असलेल्यांवर पांबामधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर इतरांवर सन्निधानम इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.