झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा

Mar 12, 2016, 17:10 PM IST
1/13

सवोत्कृष्ट अभिनेत्री ठरली मुक्ता बर्वे

सवोत्कृष्ट अभिनेत्री ठरली मुक्ता बर्वे

2/13

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा

3/13

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा

4/13

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा

5/13

गार्निश नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर ठरली अभिनेत्री अमृता खानविलकर

6/13

नटसम्राट नाना पाटेकर यंदाचे सवोत्कृष्ट अभिनेता ठरले.

7/13

सचिन पिळगावकर यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

8/13

संगीतकार शंकर महादेवन आणि त्यांची टीम यंदा पुरस्काराचे मानकरी ठरले.

9/13

शंकर महादेवन यांनी सोहळ्यात त्यांच्या मुलासह जबरदस्त गाणं सादर केलं.

10/13

चला हवा येऊ द्या च्या टीमने पोट धरुन हासायला पुन्हा एकदा मजबूर केलं.

11/13

कट्यार काळजात घुसली या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावले

12/13

झी गौरव चित्र जीवनगौरव पुरस्कार यंदा लीला गांधी यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

13/13

झी गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रथमच भाऊ कदम निवेदन करतांना दिसले.