सर्वाधिक सोनं असणारे जगातले 10 देश

Jun 12, 2016, 20:15 PM IST
1/10

1. अमेरिकेकडे सर्वाधिक म्हणजेच 8,133.5 टन एवढा सोन्याचा साठा आहे. परदेशी चलनाच्या तुलनेत हा साठा 74.9% एवढा आहे.

2/10

2. जर्मनीकडे 3,381 टन सोनं आहे. परदेशी चलनाच्या तुलनेत हा साठा 68.9% एवढा आहे.

3/10

3. इटलीकडे 2,451.8 टन सोनं आहे. परदेशी चलनाच्या तुलनेत हा साठा 68% एवढा आहे.

4/10

4. फ्रान्सकडे 2,435.7 टन एवढं सोनं आहे. परदेशी चलनाच्या तुलनेत हा साठा 62.9% एवढा आहे.

5/10

5. चीनकडे 1,797.5 टन एवढा सोन्याचा साठा आहे. परदेशी चलनाच्या तुलनेत हा साठा 2.2% एवढा आहे.

6/10

6. रशियाकडे 1,460.4 टन एवढा सोन्याचा साठा आहे. परदेशी चलनाच्या तुलनेत हा साठा 15% एवढा आहे.

7/10

7. स्वित्झर्लंडकडे 1,040 टन सुवर्ण साठा आहे. विदेशी मुद्रेच्या तुलनेत हा साठा 6.7 टक्के इतका आहे.

8/10

8. जपानकडे असलेला सोन्याचा साठा 765.2 टन इतका आहे. विदेशी मुद्रा भंडाराच्या तुलनेत याची टक्केवारी 2.4 इतकी आहे.

9/10

9. नेदरलँडकडे 612.5 टन एवढं सोनं आहे. विदेशी मुद्रा भंडाराच्या 61.2% इतकं हे सोनं आहे.

10/10

10. भारताकडे एकूण 557.7 टन एवढं सोनं आहे, विदेशी मुद्रा भंडाराच्या 6.3 % एवढा हा आकडा आहे.