बॉलिवूडच्या टॉप ६ डांसिंग क्वीन!

Apr 29, 2015, 16:47 PM IST
1/6

माधुरी दीक्षित आणि डांस या नाण्याच्या दोन बाजू आहेत. रुपेरी पडद्यावर माधुरीचा डांस म्हणजे एक भेटच...

2/6

गॉर्जियस अभिनेत्री वैजयंती माला आपल्या दिसण्यानंच प्रेक्षकांना घायाळ करतात. 'होठो पे ऐसी बात' हे ज्वेल थिम मधील त्यांचं गाणं कायम सगळ्यांच्या लक्षात राहतं.

3/6

ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी चित्रपटांव्यतिरिक्तही नृत्याचे कार्यक्रम करतात. त्यांनी नृत्यामध्ये एक आदर्श निर्माण केलाय.

4/6

अभिनेत्री वहिदा रेहमान स्वत: भरतनाट्यममध्ये पारंगत आहे. त्यांनी अनेक मेमरेबल गाणी आपल्याला दिली आहेत.

5/6

आपल्या सौंदर्यानं अनेकांना भूरळ घालणारी अभिनेत्री श्रीदेवी नृत्यातही दमदार आहे... वेस्टर्न असो किंवा क्लासिकल तिनं दोन्ही प्रकारांमध्ये आपल्या नृत्यानं सर्वांचं मन जिंकलंय.

6/6

जागतिक नृ्त्य दिन: ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी आपल्या नृत्यानं तो काळ गाजवला, फिल्म्समध्ये अॅँटम गर्ल हा फंडा त्यांच्यापासूनच सुरू झाला.  