हे सर्व फोटो 'बाहुबली'तल्या अद्भूत दृश्यांचं गुपित सांगतायत

Sep 01, 2015, 16:39 PM IST
1/6

हे इफेक्टस देण्यासाठी दीडशे कोटी रूपये खर्च आला असल्याचं सांगण्यात येतंय, बाहुबली सिनेमाने मोठी कमाई केली आहे

2/6

बाहुबलीतला तो हत्ती देखील खराखुरा नव्हता, त्याला देखील आर्टिस्ट आणि व्हिज्यूएल इफेक्टसच्या मदतीनं साकारण्यात आलंय

3/6

या दृश्यांमधून तुम्हाला आणखी स्पष्ट होणार आहे, मोठ मोठे महाल आता शुटिंगसाठी उभारण्याची गरज राहिलेली नाही, असंही दिसतंय

4/6

ही उडी मारतांना आधी चित्रित करण्यात आलं आहे, त्यानंतर जंगल दाखवण्यात आलं.

5/6

बाहुबलीतलं हे दृश्य सर्वांचं श्वास रोखणार ठरलं, मात्र हे दृश्य असं चित्रित करण्यात आलं आहे, लहान फोटोत मागे उडी मारतांना हिरवं कापड वापरण्यात आलं आहे, नंतर मागे धबधब्याचं दृश्य व्हिज्युएल इफेक्टमध्ये लावण्यात आलं.

6/6

बाहुबलीतील या दृश्याला मागे क्रोमा करण्यात आला आहे, हातात पाण्याची बाटली यासाठी घेतलीय, ज्यामुळे हातात बाळ घेतल्यानंतर हाताचा जो तोल असेल तो उभेउभ यावा.