रात्रीस खेळ चाले सक्सेस पार्टी

Jul 03, 2016, 16:02 PM IST

रात्रीची वेळ वैऱ्याची असते असं आपल्या घरातील मोठी माणसं नेहमीच सांगतात. दिवसा मुक्तपणे वावरणारे आपण अनेकजण रात्रीच्या अंधारात बाहेर पडायलाही घाबरतो.. ही भीती बाहेरच्या अंधारात असते की मनातल्या अंधारात ? हे रात्रीचे खेळ असतात की मनाचे? हे प्रश्न आपल्याला कायम पडतात,असेच काही उत्सुकतापूर्ण प्रश्न घेऊन ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका झी मराठीवर सुरु झाली आणि पहिल्या भागापासूनच या मालिकेने अवघा महाराष्ट्र व्यापला. 

 

1/9

2/9

3/9

रात्रीस खेळ चाले सक्सेस पार्टी

4/9

रात्रीस खेळ चाले सक्सेस पार्टी

5/9

रात्रीस खेळ चाले सक्सेस पार्टी

6/9

रात्रीस खेळ चाले सक्सेस पार्टी

7/9

रात्रीस खेळ चाले सक्सेस पार्टी

8/9

रात्रीस खेळ चाले सक्सेस पार्टी

9/9

आज या मालिकेने आपल्या भागांची शंभरीही यशस्वीपणे पार पाडलीये. या मालिकेचं  हेच यश साजरं करण्यासाठी झी मराठीच्या वतीने नुकत्याच एका शानदार कार्यक्रमाचं आय़ोजन करण्यात आलं होतं.