पाहा महालक्ष्मीचे हे मनमोहक रुपं!

Sep 22, 2015, 16:19 PM IST
1/5

अतिशय सुरेख असं हे रुप आपलं मन प्रसन्न करतं... नागपूरच्या श्रीकांत धाबे यांच्याकडील महालक्ष्मी...

2/5

पितळेचे मुखवटे असलेल्या या आहेत डोंबिवलीतील अशोक खेडकर यांच्याकडील गौराई...

3/5

गौरी सोबत स्वत: गणेश विराजमान, अनिल देशपांडे यांच्याकडील या महालक्ष्मी...

4/5

नागपूर सुधार प्रन्यास म्हणजेच NITचे चेअरमन डॉ. श्याम वर्धने यांच्याकडील महालक्ष्मी पूजन...

5/5

ज्येष्ठा-कनिष्ठाचं हे कृष्णवर्णीय रुप... विदर्भात महालक्ष्मी पूजन म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंगणघाटच्या श्रीधर दीक्षित यांच्याकडील या महालक्ष्मी!