या सेलिब्रिटी जोड्या पहिल्यांदा एकत्र साजरी करणार होळी
गेल्या वर्षभरात बॉलिवूडमध्ये आणि एकंदरच ग्लॅमर विश्वात अनेक जण विवाहबंधनात अडकले. गुरुवारी हे सर्वजण लग्नानंतरची त्यांची पहिली होळी साजरी करणारेत. पाहू या तर कोण आहेत या सेलिब्रिटी जोड्या.
1/7
![प्रीती झिंटा - जीन गूडइनफ
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा तिचा अमेरिकन बॉयफ्रेंड जीन गूडइनफसोबत २८ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/03/24/176547-preitygene.jpg)
2/7
![उर्मिला मातोंडकर - मोहसीन अख्तर मीर
२०१६ सालातील आत्तापर्यंतची आश्चर्यकारक बातमी म्हणजे उर्मिला मातोंडकर आणि काश्मिरी व्यावसायिक मोहसीन अख्तर मीर यांचं लग्न.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/03/24/176546-urmilamohsinnew.jpg)
3/7
![सान्या इराणी - मोहित सहगल
टेलिव्हिजनवरील हे दोन प्रसिद्ध चेहरे २०१६ सालच्या जानेवारी महिन्यात विवाहबंधनात अडकले.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/03/24/176545-mohitsanaya.jpg)
4/7
![मिनिषा लांबा - रायन थाम
बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा आणि तिचा अनेक वर्षांपासून बॉयफ्रेंड असलेल्या रायन थाम यांनी २०१५ च्या जुलै महिन्यात एका छोटेखानी सोहळ्यात विवाह केला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/03/24/176544-minissharyan.jpg)
5/7
![हरभजन सिंग - गीता बसरा
भारतीय क्रिकेट संघातील हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्यातील मैत्रीचं रुपांतर अखेर प्रेमात झालं आणि २०१५ च्या नोव्हेंबर महिन्यात दोघांनी लग्न केलं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/03/24/176542-harbhajangeeta.jpg)
6/7
![असीन थोट्टुमक्कल - राहुल शर्मा
मायक्रोमॅक्स कंपनीचा संस्थापक असणारा राहुल आणि दक्षिणेतील अभिनेत्री असीन यांची खिलाडी अक्षय कुमारने भेट घडवली. आता तर त्यांनी लग्नसुद्धा केलं.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2016/03/24/176555-asinrahul.jpg)