अवकाळी पावसामुळे शेतीची दैना

Apr 12, 2015, 09:37 AM IST
1/13

मशागत करत असलेला ट्रॅक्टरही अचानक आलेल्या पावसामुळे शेताच रूतून बसला

2/13

शेतातही गारांचा खच पडलाय

शेतातही गारांचा खच पडलाय

3/13

अचानक बदललेल्या वातावरणामुळे ग्रामीण आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

4/13

राज्याला वर्षभर बेमोसमी पावसाचा फटका बसला आहे.

5/13

एप्रिल महिन्यात कडक उन अपेक्षित असतांना, गारा पडल्या आहेत

6/13

उन्हाळी बाजरी, तिळीचं हा पाऊस अधिक नुकसान करतोय.

7/13

मात्र फळपिकांना, तसेच कांद्याला याचा मोठा फटका बसणार आहे, हे निश्चित

8/13

तसं पाहता राज्यात अंदाजे ६० ते ६५ टक्के जमीन पुढील मशागतीसाठी पडून आहे,

9/13

10/13

अनेक ठिकाणी गारा पडल्याचंही सांगण्यात येत आहे. यामुळे बागायती पिकांना फटका बसला आहे.

11/13

राज्यात आणखी दोन दिवसात म्हणजे १४ एप्रिल रोजी पाऊस होणार असल्याचा अंदाज खासगी संस्था स्कायमेटने वर्तवला आहे.

12/13

पुणे, नाशिक, जळगाव आणि औरंगाबद जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आहे.

13/13

राज्यात काल दुपारपासून बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं धुमशान घातलं आहे.