नाशिकजवळ बस आणि कंटेनरचा भीषण अपघात

Jan 18, 2017, 20:24 PM IST
1/7

सुदैवाने या कुठली जीवितहानी झाली नसली तरी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

2/7

या जोरदार धडकेमुळे  कंटेनर रस्त्यावर पलटला तर बसचे मोठ नुकसान झालाय. 

3/7

सायंकाळच्या  सुमारास हा अपघात घडलाय. आडगाव गावातून एस टी बस महामार्गावर येत असताना ओझर गावाकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर बसवर आदळला

4/7

यात सहा ते सात जण जखमी झाले असून गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. 

5/7

 कंटेनर रस्त्यावर पलटी झालाय तर एसटी बस निम्याहून अधिक चिरली गेलीय. 

6/7

 कंटेनर रस्त्यावर पलटी झालाय तर एसटी बस निम्याहून अधिक चिरली गेलीय. 

7/7

नाशिकच्या मुंबई  आग्रा महामार्गावर  आडगाव जवळ बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला